LOADING...

About Us

Discover the story, mission, and values that drive our commitment.

About Us Image

Our Story of Hope

भीमासंग्राम सामाजिक बहुउद्देशीय संघ ही महाराष्ट्रातील एक नोंदणीकृत सामाजिक संस्था असून समाजातील शोषित, पीडित, वंचित, दिव्यांग, महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय, समान संधी आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे

Our Mission

शोषित, पीडित व वंचित घटकांना न्याय आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे.

Our Vision

समता, न्याय, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित, सर्वसमावेशक, सशक्त, स्वावलंबी आणि संविधाननिष्ठ समाजाची निर्मिती.

Leadership Message

Message from our Founder & CEO

डॉ. माधव आश्रुजी हिवाळे

डॉ. माधव आश्रुजी हिवाळे

संस्थापक अध्यक्ष
“

भीमासंग्राम सामाजिक बहुउद्देशीय संघ ही केवळ एक संस्था नसून सामाजिक न्याय, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित एक लोकचळवळ आहे. समाजातील शोषित, पीडित, वंचित, दिव्यांग, महिला, युवक आणि दुर्बल घटकांना न्याय व त्यांचे घटनात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" या संदेशातून प्रेरणा घेत, आम्ही संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहोत.

Navyug Seva Foundation Board

डॉ. माधव आश्रुजी हिवाळे

Governance

Organization Structure

Our transparent operational hierarchy ensures efficient execution of all projects.

Board of Trustees
Founder & CEO / Managing Director

Accounts & Finance

Audit, Compliance & Budgeting

Projects & Ops

Ground Execution & logistics

Volunteers Co

Membership & Team Co-ord

PR & Relations

Donor relations & communications

Mentorship

Advisory Board

Distinguished experts who guide our strategic planning and governance.

Advisory board members are being updated.

Ready to Make a Difference?

Your support can turn our vision into reality. Join us in our mission to create a better world.

Chat With Us